वेंगुर्ले भंडारी सहकारी पतपेढीची २६ सप्टेंबर ला वार्षिक सर्वसाधारण सभा

2

वेंगुर्ले,ता.१९:सिंधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्ग-वेंगुर्ला या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता साई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश गडेकर यांनी केले आहे.

24

4