2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जिल्हा शिवसेना महिला आघाडीची उद्या सावंतवाडी, कुडाळ येथे सभा..
वेंगुर्ले, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, कुडाळ मतदार संघाची संघटनात्मक आढावा बैठक २० सप्टेंबरला होणार आहे.
यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघ (जिल्हा) कार्यकारीणी सदस्य बैठक पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. तर कुडाळ- मालवण मतदार संघाची बैठक दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे होणार आहे. लोकसभा संपर्क संघटक नेहा माने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या बैठकांना सर्व महिला आघाडी उपजिल्हासंघटक, तालुका संघटक, शहर संघटक, उपतालुका संघटक, विभाग संघटक, शहर समन्वयक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महिला जिल्हासंघटक जान्हवी सावंत यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4