सावंतवाडी भाजपाच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

2

कुटीर रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाला बेडशीट भेट…

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज येथील तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी येथील उपजिल्हा रुग्णालयात व भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात बेडशीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली,उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,तालुकाध्यक्ष महेश सारंग,वैद्यकीय अधिकारी उत्तम पाटील,बाळ बोर्डेकर,उमा वारंग,उप जिल्हाध्यक्ष मनोज नाईक,शहर अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,नगरसेवक आनंद नेवगी,परिणिता वर्तक, महेश धुरी,निशांत तोरसकर,उमेश कोरगावकर,बाळ पुराणिक,संजू शिरोडकर,अखिलेश कोरगावकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26

4