कुडाळ-नाबरवाडीत होणार अद्यावत गार्डन…

2

वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भूमिपूजन…

कुडाळ ता.२०: आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नाबरवाडी दत्तनगर येथे गार्डन तयार करणे कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक शरद वालावलकर यांच्या हस्ते आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी दत्तनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष केशव भागवत शरद वालावलकर विश्वनाथ परब श्री रामदास प्रणव गोरे राजू बक्षी तालुकाप्रमुख राजन नाईक माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे नगरसेवक सचिन काळप श्रेया गवंडे प्रज्ञा राणे जीवन बांदेकर राजू गवंडे युवा सेना जिल्हा समन्ययक सुशील चिंदरकर राजू जांभेकर रोहिणी पाटील शितल देशमुख सुप्रिया मांजरेकर आनंद देशमुख संजय भोगटे साईनाथ खोत मनोज वालावलकर पुरुषोत्तम हर्डीकर विनायक पाटील श्रद्धा प्रभुखानोलकर शिवशंकर पाटील कृष्णा धुरी,नितीन राऊळ सतीश कुडाळकर शिवसेना युवासेनाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते आमदार वैभव नाईक यांनी गार्डनसाठी 7 लाखाचा निधी दिल्याबद्दल दत्तनगर येथील नागरिकांनी आभार मानले
श्री नाईक यांनी विकासकामाबाबत नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

4

4