2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण, ता. २१ : कुंभारमाठ येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा प्रसाद परुळेकर (वय- ३२) यांनी काल रात्री उशिरा राहत्या घरातील खोलीत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रसाद परुळेकर यांच्या त्या पत्नी होत.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4