बांदा येथे दुचाकी व डंपर अपघात,एक ठार…

2

रात्रीची घटना:एकाला गोवा बांबुळीत हलविले…

बांदा.ता,२१:
झाराप-पत्रादेवी महामार्गावर बांदा बसस्थानकानजीक डंपर व दुचाकी अपघातात दुचाकी चालक सुमित कुमार सिंग (वय २२) हा जागीच ठार झाला तर बिपीन कुमार सिंग (वय २४) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. गंभीर जखमीला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

5

4