सावंतवाडीत निशांत तोरसकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबिर…

2

सावंतवाडी.ता,२१: येथील युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निशांत तोरसकर यांचा ४० वा वाढदिवस उदया होत आहे.त्या निमित्ताने सावंतवाडीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर उद्या रविवारी पालिकेच्या जिमखाना येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे. या शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन निशांत तोरसकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

2

4