आंबेरीत भाजीचा टेम्पो पलटी,सुदेवाने जीवितहानी नाही..

2

माणगाव.ता,२२: आंबेरी येथील डीडी पॉईंट परिसरात भाजीची वाहतूक करणा-या टेम्पोला अपघात झाला.यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र गाडीसह,भाजीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हा अपघात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

ग्रामस्थांनी तात्काळ त्या ठीकाणी धाव घेत गाडी अडकलेल्या चालत आला सुखरूप बाहेर काढले. रस्त्याच्या साईडला पट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला.

10

4