रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सुरजचा शिवसेने तर्फे सत्कार…

2

वेंगुर्ले ता.२३: मुंबई येथे झालेल्या युवा महोत्सवातील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त वेंगुर्ले महाविद्यालयाचा विद्याथी सुरज राणे यांचा शिवसेनेच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
यावेळी शिसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, सुनील डुबळे, आबा कोंडसकर, तालुकाप्रमुख यशवंत परब तसेच अजित परब, विवेक आरोलकर, पंकज शिरसाट, नगरसेविका सुमन निकम, अजित परब, काणेकर, प्रसाद गुरव यांच्यासह अन्य पादाधिकारी उपस्थित होते.

5

4