लोकांच्या घरादारावर नांगर फिरवणा-यांना ईश्वरी संकेत कसे काय मिळतील..?

2

राजू कासकर:सावंतवाडी विधानसभा परशुराम उपरकर यांनी लढविण्याची मागणी

सावंतवाडी ता
लोकांच्या घरादारावर नांगर फिरवून
नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ईश्वरी संकेत कसे काय मिळतील आणि सावंतवाडीसह त्यांना कोकणात कसे काय यश मिळेल हे सर्व शिवसेना-भाजपचे दिखाऊपणा आहे अशी टीका मनसेचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी आज येथे केली सावंतवाडी मतदार संघातून माजी आमदार परशुराम उपरकर यांनी विधानसभा लढवावी आम्ही त्यांचा जोरदार प्रचार करू नक्कीच निवडून येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला त्यांनी यावरची प्रतिक्रिया ब्रेकिंग मालवणीला दिली

24

4