दोडामार्ग-मणेरी येथे वॅगनर कारला अपघात…

2

दोडामार्ग ता.२४: भरधाव वेगाने येणारी वॅगनर कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या नजीक झाडीत घुसल्याने अपघात झाला आहे.ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मणेरी येथे घडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.संबंधित कार दोडामार्ग येथून बांद्याच्या दिशेने जात होती.

1

4