शिवसेना महिला तालुका समन्वयकपदी पूनम चव्हाण…

2

शिवसेना महिला तालुका समन्वयकपदी पूनम चव्हाण…

मालवण, ता. २५ : शिवसेना मालवण महिला तालुका समन्वयकपदी पूनम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला जिल्हा आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सेजल परब, महिला तालुका आघाडी प्रमुख श्र्वेता सावंत, महिला उपतालुका आघाडी पुजा तोंडवळकर, शहर आघाडी प्रमुख रश्मी परुळेकर, प्रियांका रेवंडकर, अंजना सामंत, विद्या फर्नांडीस, मानसी परुळेकर, भारती आडकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनिता जाधव, नगरसेविका तृप्ती मयेकर, प्रविण रेवंडकर आदी उपस्थित होते.

5

4