स्वाभिमानच्या ग्रामपंचायत सदस्या स्नेहा शेलटकर शिवसेनेत…

110
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश…

मालवण, ता. २५ : सर्जेकोट मिर्याबांदा स्वाभीमानच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. स्नेहा गुरुनाथ शेलटकर यांचा महिला जिल्हा आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सेजल परब, महिला तालुका आघाडी प्रमुख श्र्वेता सावंत, महिला उपतालुका आघाडी पुजा तोंडवळकर, शहर आघाडी प्रमुख रश्मी परुळेकर, अंजना सामंत, विद्या फर्नांडीस, मानसी परुळेकर, भारती आडकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनिता जाधव, प्रविण रेवंडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\