मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा…

2

वंदना खरमाळे: पत्रकारांशी संवाद साधताना,मतदारांना आवाहन…

कुडाळ.ता,२५:
मतदानासाठी बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी आज येथे केले.
कुडाळ मध्ये त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून निवडणूक व्यवस्थेबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर सहाय्य्क निवडणूक खर्च अधिकारी कमलकुमार यांनी देखील निवडणुक खर्चबाबत माहिती दिली. यावेळी तहसीलदार रवींद्र नाचणकर, गटविकास अधिकारी आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी संजय ओरके आणि कर्मचारी उपस्थित होते.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक विभाग कार्यरत झाला आहे दोन दिवसांपूर्वीच झोनल ऑफिसर याची नियुक्ती करण्यात आली होती कायंदा सुव्यवस्थाबाबत पोलीस इतर अधिकाऱयांची सुद्धा बैठक झाली

0

4