हक्काचा भाऊ मंत्रिमंडळात, त्यामुळे चिंता नको….

2

दीपक केसरकर: महिलांच्या सक्षमीकरणासह, सुरक्षेसाठी प्रयत्न….

सावंतवाडी, ता 26.
तुमचा हक्काचा भाऊ मंत्रिमंडळात आहे त्यामुळे चिंता नको. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी आमचे नेहमीच प्रयत्न राहिला आहे उद्यापासून मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित प्रथम ती या महिला मेळाव्यात केले चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहे यात कोंबड्या वाटप गाई म्हशी वाटप वाटप आदींचा समावेश आहे त्यामुळे याचा फायदा आणखी वर्षभराने येथील महिलांना झालेला दिसेल प्रत्येक महिलेच्या घरात वर्षाकाठी किमान एक लाख रुपये येतील असा विश्वास श्री केसरकर यांनी व्यक्त केला सावंतवाडी येथे शिवसेनेच्या माध्यमातून प्रथम थी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्री केसरकर बोलत होते यावेळी ते म्हणाले

2

4