शिवसेना ग्राहक संरक्षण कुडाळ तालुका प्रमुखपदी रमाकांत ताम्हणेकर यांची निवड . …

2

खासदार विनायक राऊत: यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

कुडाळ दि २६:
माणगाव येथील माजी जि प सदस्य रमाकांत ताम्हणेकर यांची मालवण येथे पार पडलेल्या शिवसेना बैठकीत शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख डॉ प्रविण सावंत यांनी नियुक्तीचे पत्र खासदार विनायक राऊत साहेब यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी आमदार वैभव नाईक , शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर ,शिवसेना जिल्हा महिला संघटक प्रमुख जान्हवी सावंत ,शिवसेनेचे अतुल बंगे, माजी उपसभापती बबन बोभाटे, याच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले ,यावेळी विभाग प्रमुख रामा धुरी, पंचायत समिती सदस्या शरयु घाडी, अॅड राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, राजु गवंडे, शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख सतीश कुडाळकर, व इतर उपस्थित होते

2

4