ईडीचे घुमजाव,चौकशीची गरज नाही,पवारांना क्लिनचिट..?

2

काही झाले तरी चौकशीसाठी जाणार,पवारांसह कार्यकर्त्यांचा इशारा…

मुंबई ता.२७:

चौकशीची गरज नाही,असे पत्र ईडीकडून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्यामुळे आता प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.दरम्यान तरीही आपण चौकशीसाठी जाणार अशी,भूमिका श्री.पवार यांनी घेतली आहे.त्यांना परावृत्त करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई पोलीस पवारांच्या घरी जाणार आहेत.
काही वेळात श्री.पवार हे या कार्यालयात जाणार आहेत.दरम्यान कोणाच्या इशाऱ्यावरून पवार यांना नोटीस पाठवण्यात आली याबाबत जाब विचारण्यासाठी आपण कार्यालयात जाणार आहोत.असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

2

4