करुळ चेकपोष्टवर २० लाखाची दारू जप्त…

2

वैभववाडी पोलिस व निवडणूक पथकाची संयुक्त कारवाई….

वैभववाडी,ता. २७ :

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून मुंबईला गोवा बनावटीची दारू घेवून जाणाऱ्या पावलो लक्झरीवर वैभववाडी पोलिस व निवडणूक पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत आरामबससह एकूण २० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करुळ चेकपोष्टवर गुरूवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास केली.

10

4