Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी, ता.२८: तालुक्यातील खांबाळे गावातील ठाकरे गटाच्या ग्रामपंचायत सदस्या दर्शना मोरे यांच्यासह निर्मला पवार, दशरथ पारके, आरती सुतार मारुती पवार संगीता सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मनोज रावराणे, उमेश पवार, लहू पवार, जयेंद्र पवार व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.