Wednesday, July 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानिवजे येथे वीज पडून माय-लेक जखमी...

निवजे येथे वीज पडून माय-लेक जखमी…

कुडाळ,ता.३०: तालुक्यात निवजे येथे वीज पडून आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. सुवर्णा विकास जाधव (वय २८) व मुलगा धृवेश विकास जाधव अशी त्यांची नावे आहेत. त्यांना कुडाळ येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार विभागाच्या आपत्ती विभागातून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments