Monday, November 4, 2024
Google search engine

सावंतवाडी
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुने शिवसैनिक पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अनेक वर्षानी उद्या सावंतवाडी प्रथमच एकत्र येणार आहेत.
यात ठाकरे सेनेचे विधानसभेचे उमेदवार राजन तेली यांच्यासमवेत माजी आमदार परशुराम उपरकर,सतीश सावंत, गौरीशंकर खोत,संजय पडते, बबन साळगावकर,उमेश कोरगावकर यांचा समावेश आहे
प्रथमच हे एकत्र येऊन पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहे ही पत्रकार परिषद दुपारी तेली यांच्या संपर्क कार्यालय होणार आहे त्यामुळे सर्व शिवसैनिक नेमके काय बोलतात कोणावर टीका करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments