सावंतवाडी एस.एस. मोबाईलची दिवाळी ऑफर; आयफोन खरेदीवर भरघोस “डिस्काउंट”
सावंतवाडी:- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या एस. एस. मोबाईल कडून बिग दिवाली सेल जाहीर करण्यात आला आहे. यात एका मोबाईल खरेदीवर तब्बल ४ वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
यात स्मार्टफोन सह स्मार्ट गिफ्ट, २ वर्षाची वॉरंटी आणि डिस्काउंट अशी भारदस्त ऑफर देण्यात आली आहे.
दरम्यान आयफोन १३ फक्त ३९१९ रुपयात तर आयफोन १६ वर १५ हजार पर्यंतचा फायदा मिळणार आहे. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी S २३ FE २९९९९ रुपयांमध्ये, गॅलेंक्सी AI S24 फोनवर रु. १० हजाराचा डिस्काउंट मिळणार आहे.
याशिवाय विवो, ओप्पो व सॅमसंगचे एआय फोन १० रुपयाच्या डाउनपेमेंटपासून दरमहा रु.१,८३३ च्या हप्त्याने खरेदी करता येणार आहे. आयटेल,रिअलमी, विवो, रेडमी, ओप्पोचे लेटेस्ट ४जी फोन फक्त ६,४१९ रूपयात मिळणार आहेत. स्मार्ट वॉच, एअरबड, नेकबॅण्ड, पॉवररबँंक, एअरफोन्सवर ७५ % पर्यंत सूट देखील देण्यात येत आहे. एस.एस.मोबाईल मध्ये बोट, फायर बोल्ट, नॉइस, वन प्लस आदी नामांकित ब्रँड उपलब्ध असुन एमआय, टीसीएल आणि आयटेल स्मार्टटीव्हीवर साउंड बार फ्री मिळणार आहे. अधिक माहितीसाठी एस.एस.मोबाईल गवळी तिठा, सावंतवाडी बस स्टॅन्ड शेजारी भेट द्या किंवा 7066755656 या नंबरशी संपर्क साधा.