माजी खासदार कर्नल सुधीर सावंत पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल…

178
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रविवारी होणार प्रवेश;प्रांतिक सदस्य राजू मसुरकर यांची माहिती…

 

सावंतवाडी ता.२७:
माजी खासदार तथा नुकतेच आप पक्षामधून राजीनामा दिलेले ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसच्या वाटेवर आहेत. रविवारी त्यांचा मुंबई येथे काँग्रेस प्रवेश होणार आहे. त्यांच्याकडे राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस जबाबदार देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. त्यांनी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.खुद्द सोनिया गांधी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काँग्रेसमध्ये येण्याबाबत आवताण दिले आहे. त्यामुळे रविवारी त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे असे मसुरकर यांनी सांगितले

\