फक्त ९९ रुपयात भेटवस्तू; अन्य भेट वस्तूंच्या खरेदीवर हमखास सूट…
सावंतवाडी:- खास भाऊबीजनिमित्त सावंतवाडी येथील इंगळे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून फक्त ९९ रुपयात भेटवस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीसाठी इंगळे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर घेवून आलो आहोत भन्नाट ऑफर यात मिक्सर खरेदीवर कुकर फ्री मिळवा, कुकर खरेदीवर तब्बल तीन भेटवस्तू फ्री मिळवा, इंडक्शन शेगडी खरेदीवर कढई फ्रायपॅन आणि तवा फ्री, दोन बर्नरचा गॅस शेगडी घ्या आणि ५ लिटर व ३ लिटरचे दोन कुकर फ्री घ्या, बकेट मॉपवर वायपर, टॉयलेट क्लीनर, फिनाईल आणि डिश वॉश फ्री मिळवा. आमचा पत्ता प्रांत ऑफिस जवळ, डी-६६, सबनीसवाडा-सावंतवाडी. तसेच अधिक माहितीसाठी सायबा इंगळे 9422379547, रोहित इंगळे 7745082598. यांच्याशी संपर्क साधा.