Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अर्चना घारेंना विश्वास ; वेंगुर्ल्यातील नागरिकांना दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा…
वेंगुर्ले,ता.०४: अपक्ष लढले तरी लढणार आणि जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने सौ. घारे यांनी वेंगुर्ले येथे जाऊन तेथील कार्यकर्त्यांची संवाद साधला व भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगेश कुबल , विनायक परब ,विक्रांत कांबळी, सौ.दीपिका राणे , सौ. अदिती चुडजी , सायली पांगम , ऋतिक परब , विवेक गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.