Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळ विधानसभेतून दोघांची माघार...

कुडाळ विधानसभेतून दोघांची माघार…

पाच जण रिंगणात; नाईक व राणे यांच्यात मुख्य लढत होणार…

 

कुडाळ, ता.०४: येथील विधानसभा मतदारसंघातून आज अर्ज मागे घ्यायच्या दिवशी दोघांनी माघार घेतली आहे. यात स्नेहा वैभव नाईक व प्रशांत नामदेव सावंत या दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता ठाकरे सेनेचे वैभव नाईक आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्यासह बसपाचे रविंद्र कसालकर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंतराज पाटकर व एक अपक्ष असे मिळून पाच जण निवडणूक रिंगणात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments