Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडीत पुन्हा एकदा “बॅनरवॉर”; पोलिसांनी तात्काळ बॅनर हटविले…
सावंतवाडी,ता.०६: दीपकभाई आता राणेंचा दहशतवाद संपला का? पालकमंत्री झाल्यावर तुम्ही त्या गुन्ह्याची चौकशी करणार होता त्याचे काय झाले? दरवेळी संस्कृतीच्या गोष्टी सांगता मग ही संस्कृती मान्य आहे का? असा सवाल करणारे बॅनर आज शहरात दिसले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाकडुन हे बॅनर तात्काळ हटविण्यात आले. मात्र ते बॅनर नेमके कोणी लावले हे कळू शकले नाही. परंतू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा “बॅनरवॉर” पहायला मिळाला.
Download WordPress Themes Nulled and plugins.