सावंतवाडीत मुस्लिम हेल्थ अॅण्ड वेल्फेअर फाउंडेशनचे रक्तदान शिबिर संपन्न

2

सावंतवाडी ता.२८: मुस्लिम हेल्थ अॅण्ड वेल्फेअर फाउंडेशन ,सावंतवाडी यांच्या वतीने आज येथील कुटीर रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी तब्बल पंचवीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.

या शिबिरात कुतुबुद्दीन शेख,मोहम्मद शेख ,सिद्धेश भिसे ,नाझिम शेख ,मुबारक बक्कर ,वसीम मुल्ला ,सुजन मुद्राळे ,मालिजान नाफ ,दत्ताराम नाईक ,इमाद शेख ,जुनेद मेमन ,जाफर खानापूर, दिलावर कादर गवंडी ,युसुफ मुल्ला, सोहब बेग ,तन्वीर शेख ,मनसुर ख्वाजा ,परवेज बेग ,मौला महालदार ,वसीम शेख ,किरण लातीए ,मोहसीन शेख ,सलमान नाईक ,आसीमपीर नदाफ ,अबूहूरेरा भडगावकर आधी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी अध्यक्ष सोहाब बेग,उपाध्यक्ष हिदयातुल्ला खान,सचिव सलीम मुल्ला,सहसचिव रिजवान पटेल,ताजुद्दीन शेख,मोहसीन मुल्ला,फारुख शेख, कुतुबुद्दीन शेख, नदीम दुर्वेश ,तबरेज बेग ,अन्वर शहा ,सोहेल बेग ,यासिम मुल्ला ,अल्ताफ मुल्ला ,समीर बेग ,फकृद्दिन सय्यद आदी उपस्थित होते

4

4