Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकविलकाटे येथील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेत...

कविलकाटे येथील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते शिवसेनेत…

कुडाळ,ता.०७: शहरातील कवीलकाटे येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा श्री. राणे यांच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जाणार आहे. त्याचा फटका ठाकरे सेनेला बसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments