Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याविधानसभेत ६ लाख ७८ हजार मतदार बजावणार मतदानाचा अधिकार...

विधानसभेत ६ लाख ७८ हजार मतदार बजावणार मतदानाचा अधिकार…

तीन तृतीयपंथीयांचा समावेश; तर १० हजाराहून अधिक ८५ वर्षांवरील मतदार…

सावंतवाडी,ता.०७: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ही मतदार संघातून तब्बल ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ३ लाख ३६ हजार ९९१ पुरुष. ३ लाख ४१ हजार ९४३ स्त्रिया तर ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर १० हजार १९८ इतके ८५ वर्षावरील मतदार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments