ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांचा काँग्रेस प्रवेश पुढे ढकलला

118
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२८:ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांचा उद्या होणारा काँग्रेस प्रवेश काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.दोन दिवसांनी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे .याबाबतची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली.
सोमवारी कुडाळ येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यावेळी फक्त श्री .सावंत उपस्थित राहणार नाहीत.मात्र जिल्ह्यातील अन्य काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

\