सिंधुदुर्ग जिल्ह्यात “शिवसंग्राम”बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा…

97
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विनायक मेटे; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा सत्कार…

माणगाव ता.२८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंग्राम संघटना वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करा,अशा सूचना संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिल्या आहेत.यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून नव्याने नेमण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम मुंबई येथे नुकताच पार पडला.यावेळी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकात शिवसंग्रामचा निर्णय न झाल्यास प्रसंगी वेगळा निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

\