Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी- भटवाडीत दीपक केसरकरांच्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ...

सावंतवाडी- भटवाडीत दीपक केसरकरांच्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ…

 

सावंतवाडी,ता.१०: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वास युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला. सावंतवाडी- भटवाडी येथे मंत्री केसरकर यांच्या प्रचारार्थ घरोघरी प्रचाराचा श्री. भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक नासिर शेख, संजय पेडणेकर, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, भाजप प्रभाग अध्यक्ष कुणाल शृंगारे, अशोक पेडणेकर, बंड्या केरकर, मिसबा शेख, श्याम हळदणकर, सचिन साटेलकर, प्रमोद भागवत, दत्ता हनुसवाडकर, पूजा नाईक, भारती परब, सीमा सोनटक्के, सुप्रीता धारणकर, सुप्रिया गावडे, शरद पेडणेकर, संदीप हळदणकर, भरत गावडे, गुलजार खान, परशुराम मळकाचे, सुजाता कोदे, अनिता शिंदे, तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments