Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुणाल किनळेकर; पंधरा वर्षे आमदारकी भोगली तरी मतदारसंघाचे नुकसान….
कुडाळ, ता.११: दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये, पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पक्षाला राज ठाकरे आणि त्यांचा मनसे कधीही पाठिंबा देणार नाही, असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी व्यक्त केला आहे. तब्बल पंधरा वर्षे आमदारकी भोगली तरी दीपक केसरकर यांनी मतदारसंघाचे नुकसान केले आहे. रोजगार आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आम्ही मनसे म्हणून या विधानसभा निवडणुकी प्रक्रियेत तटस्थ आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.