Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
विशाल परब; प्रचाराच्या गडबडीत सुद्धा कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा…
सावंतवाडी, ता.११: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या गडबडीत असताना सुद्धा कार्यकर्त्यांवरील प्रेम जपण्यासाठी अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपले कार्यकर्ते पुंडलिक कदम यांचा वाढदिवस साजरा केला.
दरम्यान आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत माझ्यासोबत सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. त्यामुळे या प्रेमाच्या जीवावर मी नक्कीच निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांनी आपल्या कार्यालयात कदम यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.