MS-CIT अभ्यासक्रम प्रवेशासाठी उदया शेवटची तारीख…

102
2
Google search engine
Google search engine

विविध योजनांसाठी तात्काळ प्रवेश घ्या: हर्षद चव्हाण यांचे आवाहन…

सावंतवाडी.ता,२९: महाराष्ट्र शासनाच्या नोकर भरतीसाठी आवश्यक असलेल्या MS-CIT या संगणक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उद्या दिनांक ३० सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे.
यासाठी ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे.त्यांनी उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी माया एंटरप्राइजेस विठ्ठल मंदिर रोड उभा बाजार ता. सावंतवाडी(९६०७५७७३७३ ) या अधिकृत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे संचालक श्री.हर्षद चव्हाण यांनी केले आहे.