सावंतवाडीतील युवकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने सांगलीत निधन…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२९: शहरात राहणाऱ्या परंतु सद्यस्थितीत कामानिमित्त सांगली येथे वास्तव्यास असलेल्या अभिजीत भुरके (वय ३२) या युवकाचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ही घटना काल दुपारी घडली .

संबंधित युवक सद्यस्थितीत सांगली येथील वीज वितरण कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता.काल दुपारी त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी तेथीलच रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

\