वेर्लेतील युवा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,२९: येथील युवा कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.सोबत भाजपा सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ, अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका अध्यक्ष, तसेच वेर्ले गावातील प्रवेश करते.
बाळू गावडे, सुनील मर्गज, सखाराम राऊळ, सुरज गावडे, तुकाराम राऊळ, विलास सावंत, रामा राऊळ, सचिन मर्गज व इतर युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

\