कुडाळ.ता,३०: भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुका अध्यक्ष श्री चारुदत्त देसाई आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश तेंडुलकर तालुका सरचिटणीस देवेद्र सामंत उपाध्यक्ष साधुराम नाईक यांच्या उपस्थितीत वेताळ बांबर्डे गावातील अरुण गावडे, गंगाराम टेमकर, सिद्धेश साळसकर, सूरज साळसकर, आबा गोवेकर, राजा कुंभार, रणजित टेमकर, भाजप मध्ये प्रवेश केला.
यावेळी संतोष सामंत, शशिकांत घोगळे, संदीप सावंत, विजय सावंत, सुहास गावडे, सुनील घोगळे, प्रविण सावंत, अमोल गोवेकर, सागर गोवेकर, पिंटू दळवी, आदी उपस्थित होते.
वेताळ बांबर्डे
गावातील ग्रामस्थांनी तालुकाध्यक्ष चारुदत्त देसाई निलेश तेंडुलकर देवेंद्र सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.