विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पोलिसांचे संचलन

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता.३०:वेंगुर्ले शहरात आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पार पाडावे, मतदाराची भीती दूर व्हावी यादृष्टीने पोलिसांनी संचलन केले.
या संचलनामध्ये सावंतवाडी विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, श्री पाटील, ओरस जिल्हा कार्यालय येथील राखीव पोलिसांच्या दोन तुकड्यातील २५ पोलिस कर्मचारी, श्वान पथक यांच्यासह पोलिसांचा सहभाग होता.

\