साळेलमध्ये युवकाची आत्महत्या…

2

साळेलमध्ये युवकाची आत्महत्या…

मालवण, ता. ३० : तालुक्यातील साळेल जाधववाडी येथील सत्यम नामदेव जाधव (वय- २१) या युवकाने आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

0

4