Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग ता.२६: कुंभवडे येथील जंगलात आज ब्लॅक पॅंथरचा वावर पुन्हा एकदा दिसून आला आहे. कळणे येथील दर्शन देसाई या युवकाला हा ब्लॅक पॅंथर दिसला.त्यांने तो आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. काही वर्षांपूर्वी सावंतवाडी येथील कुणकेरी गावात तसेच आंबोली घाटात ब्लॅक पॅंथरचे अस्तित्व जाणवले होते. त्यानंतर ब्लॅक पॅंथर या ठिकाणी असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. दरम्यान या घटनेनंतर दोडामार्ग वनविभागाशी संपर्क साधला असता सह्याद्री घाट परिसरात ब्लॅक पॅंथर व पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.