Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांद्यातील श्री देव बांदेश्वर मंदिरात २ डिसेंबरला दीपोत्सवाचे आयोजन...

बांद्यातील श्री देव बांदेश्वर मंदिरात २ डिसेंबरला दीपोत्सवाचे आयोजन…

बांदा,ता.३०: दरवर्षीप्रमाणे देव दीपावली निमित्त येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर व परिसरात २ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाविकांना पणत्या, तेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त भाविकांनी दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments