Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा,ता.३०: तालुकास्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात येथील खेमराज स्कूलच्या विघ्नेश माधव याने उत्कृष्ट प्रदर्शन करीत माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. “कार्बन अब्सोरप्शन अँड पुरिफिकेशन सिस्टम” या संकल्पनेवर आधारित मॉडेल त्यांनी यावेळी सादर केले. तसेच प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.