मालवण, ता. ३० : तालुका ठाकरे शिवसेनेची महत्त्वाची बैठक ३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
तरी या बैठकीस तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
मालवण ठाकरे शिवसेनेची ३ डिसेंबरला बैठक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES