Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०९: विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ॲड. राहुल नार्वेकर यांचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. संयमी स्वभावाच्या नार्वेकर यांनी मागील विधानसभेतही अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले होते. याही विधानसभेत ते चांगल्या पद्धतीने काम करतील, अशी मला खात्री आहे, असा विश्वास श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.