आंबोली,ता.१०: राघवेश्वर येथे परम पूज्य श्री.भारतदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा कालपासून सुरु झाला असून आज २४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात अभिषेक, तसेच विविध धार्मिक विधी सोहळा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतदास महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष पुंडलिक गावडे, मंगेश नाटलेकर, श्री. चव्हाण महाराज, दिलीप गावडे, नारायण कोरगावकर, शंकर पार्सेकर, बाळासाहेब माळी, रमेश गावडे, प्रसाद मेस्त्री, अनिल मेस्त्री, संतोष राऊत, दादा तवटे, गणपत पाटील आदींनी केले आहे.
आंबोली राघवेश्वर येथे आज प.पू.भारतदास महाराज पुण्यतिथी सोहळा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES