Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण, ता. १२ : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस अक्कलकोट येथे देवस्थानचे अध्यक्ष महेशराव इंगळे व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वामी भक्त म्हणून ओळख असलेले अशोक सावंत हे गेली बरीच वर्षे आपला वाढदिवस अक्कलकोट येथे साजरा करतात. यावर्षीही त्यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेशराव इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. यावेळी त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता.
Download WordPress Themes Nulled and plugins.