Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मुंबई,ता.१३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी रविवार १५ डिसेंबरला नागपूर येथे होणार आहे. यात भाजपचे ८ ते १०, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे ४ ते ५ मंत्री असण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.