Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग,ता.१३: तालुक्यातील कसई येथे बागेत दिवसा ढवळ्या दोन पट्टेरी वाघ शेतकरी गणपत फोंडू गवस त्यांना निदर्शनास आले. यावेळी त्यांनी हातातील जाळीचा मोठ्याने आवाज करताच त्या वाघांनी जंगलात पळ काढला. दरम्यान काही दिवसांपूर्वी कुंभवडे येथे ब्लॅक पॅन्थर निदर्शनासला आला होता. त्यामुळे आता येथील जंगली प्राण्यांसह वाघ लोकवस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.